Corona report : Pune : आज पुण्यात नवे ५३७५  रुग्ण आढळले

HomeपुणेBreaking News

Corona report : Pune : आज पुण्यात नवे ५३७५  रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 16, 2022 1:19 PM

Corona report : Pune : आज पुण्यात नवे २८४६ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे २१४१ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ४१३६ रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ५३७५  रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल  ५३७५  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ३४१८७   झाला आहे.

आज पुण्यात ३०९०  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ५  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १४१  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ५३७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ३०९० डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०८ मृत्यू.

-२१७ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५५९५४९.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३४१८७.

– एकूण मृत्यू -९१४१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१६२२१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९११९.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0