Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५२७१ रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५२७१ रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 25, 2022 1:39 PM

Pune : Corona Report : आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ६२९९  रुग्ण आढळले
Corona report : Pune : आज पुण्यात नवे २८४६ रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ५२७१ रुग्ण आढळले

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ५२७१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा  ४५२६७ झाला आहे.

आज पुण्यात ६२९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २०६  वर गेली आहे.

 

– दिवसभरात 5271 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 6299 रुग्णांना डिस्चार्ज.
– 07 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या –
615027
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45267
– एकूण मृत्यू – 9206
– एकूण डिस्चार्ज- 560554
– दिवसभरात झालेल्या टेस्ट्- 13225

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0