Suresh Kalmadi Clean Cheat | पुण्यात काँग्रेसकडून जल्लोष

HomeBreaking News

Suresh Kalmadi Clean Cheat | पुण्यात काँग्रेसकडून जल्लोष

Ganesh Kumar Mule Apr 29, 2025 8:38 PM

CM Devendra Fadnavis in Davos | दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार!
SBI Digital saving account | बँकांमध्ये वारंवार जाण्यापासून सुटका मिळेल | घरी बसून एसबीआय खाते उघडा | जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

Suresh Kalmadi Clean Cheat | पुण्यात काँग्रेसकडून जल्लोष

 

Pune Congress – (The Karbhari News Service) –  प्रकरणी क्लीन चीट मिळाली, म्हणून त्यांच्या एरंडवना येथील कलमाडी हाऊस येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाकडे वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच “सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी ” व ” बच्चा बच्चा जानता है सुरेश भाई सच्चा हैं ” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. (Pune News)

यावेळी पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस आय कमिटीचे माजी अध्यक्ष सचिन आडेकर, उमेश कंधारे, राजू मगर, संदीप मोकाटे, अण्णा गोसावी नरेंद्र काते, अतुल गोंजारी, संताजी खामकर, भगवान कडू,आबा जगताप उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन आडेकर म्हणाले की, “भगवान की घर देर है अंधेर नहीं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. मंगळवारी ईडीकडून  क्रीडा स्पर्धा प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करत कलमाडी यांना क्लीन देण्यात आली. सरकारला या १५ वर्षात कोणतेही पुरावे हे मिळाले नाही. ज्या पद्धतीनं भाजपा आणि दुकानदार अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी याप्रकरणात आरोप केले होते ते आत्ता निरर्थक ठरले आहेत. त्यामुळं आज आमच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला”.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: