Sunil Shinde | Nana Patole | सुनील शिंदे यांचा नाना पटोले यांच्याकडून सन्मान
Sunil Shinde | Nana Patole | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (INC Maharashtra) तर्फे कार्यरत असलेल्या सेल मधील सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक दिवशीय कार्यशाळा ठाणे येथील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडली. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले (Nana Patole) हे उपस्थित होते. (Sunil Shinde | Nana Patole)
यावेळी दीप प्रज्वलित करण्याचा मान त्यांनी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Labour Leader Sunil Shinde) यांना दिला. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
——
News Title | Sunil Shinde | Nana Patole | Sunil Shinde honored by Nana Patole