Shrinath Bhimale BJP | श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कौतुक !

HomePolitical

Shrinath Bhimale BJP | श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कौतुक !

Ganesh Kumar Mule Sep 24, 2025 8:28 AM

Pune Potholes | ‘पुण्यातील खड्डे.. भाजपचे भ्रष्टाचाराचे अड्डे” म्हणत पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर
Balasahebanchi Shivsena | कसबा पोटनिवडणूक | महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकद लावणार 

Shrinath Bhimale BJP | श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कौतुक !

 

Chandrashekhar Bawankule – (The Karbhari News Service) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.” (Pune News)

बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले श्रीनाथ भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: