Savarkar Jayanti | Pune News | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? जाणून घ्या
| सावरकरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
Savarkar Jayanti | pune news | स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College) वसतिगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त (Savarkar Jayanti) आज सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. मोठ्या संख्येने सावरकर प्रेमींनी (Savarkar lovers)दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. (Savarkar Jayanti | Pune News)
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे (Dr Sharad Kunte) यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी खासदार प्रदीप रावत, महेश आठवले, प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. सविता केळकर, मिलिंद कांबळे, शाहीर हेमंत माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Vinayak Damodar Savarkar)
स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी दशेत असताना सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे. (Swatantraveer savarkar)
News Title | Savarkar Jayanti Pune News | How is Swatantra Veer Savarkar’s room in Fergusson College, Pune? find out