Pune Water Supply | उद्या (ता. १९) काही भागाचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

Homeadministrative

Pune Water Supply | उद्या (ता. १९) काही भागाचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 9:38 PM

Pune Water Cut | येत्या मंगळवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Vadgaonsheri Water Supply | भामा आसखेड प्रकल्पातून वडगावशेरी हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करा
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद 

Pune Water Supply | उद्या (ता. १९) काही भागाचा पाणीपुरवठा राहणार विस्कळीत

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – एमएलआर टाकीवरून एच. एल. आर. टाकीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगच्या मुख्य जलवाहिनीस पाणी गळती झाली असून सदर गळती थांबविण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.  त्यामुळे गुरुवार (ता १९) रोजी एच.एल. आर. टाकी केळेवाडी येथून होणारा खालील भागाचा पाणीपुरवठा पाणीगळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत विस्कळीत होणार आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता यांनी केले आहे. (Pune Water cut News)

| पाणीपुरवठा विस्कळीत होणारा भाग

गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: