Pune Water Cut | शनिवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद! 

Homeadministrative

Pune Water Cut | शनिवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद! 

Ganesh Kumar Mule Nov 14, 2024 9:26 PM

MLA Balasaheb Thorat | भाजपच्या बेभान, बेताल नेत्यांना वठणीवर आणावे लागेल |काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा
Pune News | पोर्शे कार प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मृतांना आदरांजली

Pune Water Cut | शनिवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पर्वती HLR गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणारी १००० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी अवंती सोसायटी, पद्मावती या ठिकाणी गळती झाल्याने पद्मावती पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा होणाऱ्या सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा सदर जलवाहिनी दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवार १६  रोजी करण्याचे नियोजन असून यादिवशी खालील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग –

सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकर नगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्वे नं. ४२,४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टैंकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, के.के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बैंक नगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदर नगर, विद्यासागर सोसायटी, २७६ ओटा परिसर, वैभव सोसायटी, कॅनरा बैंक परिसर, सुयोग आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगले हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसर.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0