Pune PMC Election 2025 | पुणे  महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर | निवडणूक लढण्यात आली स्पष्टता | ८३ जागा महिलांसाठी आरक्षित

Homeadministrative

Pune PMC Election 2025 | पुणे  महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर | निवडणूक लढण्यात आली स्पष्टता | ८३ जागा महिलांसाठी आरक्षित

Ganesh Kumar Mule Nov 11, 2025 7:03 PM

30th September Deadline |  30 सप्टेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे | ही कामे लवकर उरकून घ्या 
Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन
Taljai Hills | प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा  आरोप!

Pune PMC Election 2025 |पुणे  महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर | निवडणूक लढण्यात आली स्पष्टता | ८३ जागा महिलांसाठी आरक्षित

 

Pune Municipal Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – आगामी महापालिका निवडणुकीसाठी आज प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. 165 जागांसाठी ही आरक्षण सोडत महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे. या सोडतीनंतर आता शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून, कोणत्या प्रभागातून कोण उभे राहणार, कोणाची जागा राखीव होणार आणि कोणाचे राजकीय गणित बिघडणार, याबाबत स्पष्टता अली आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्या येणाऱ्या जानेवारीतील निवडणुका चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने घेतल्या जाणार असून, एकूण १६५ नगरसेवक निवडून येतील. यासाठी ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत, ज्यात ४० प्रभाग चारसदस्यीय तर आंबेगाव-कात्रज हा एकमेव पाचसदस्यीय प्रभाग आहे. सर्व जागांपैकी निम्म्या म्हणजे ८३ जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. याशिवाय अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी २ आणि ओबीसींसाठी ४४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षण सोडतीमध्ये  आरक्षण मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना आता सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढावी लागणार आहे.

नुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग

प्रभाग क्रमांक एक अ
प्रभाग क्रमांक दोन अ
प्रभाग क्रमांक सात अ
प्रभाग क्रमांक 12 अ
प्रभाग क्रमांक 14 अ
प्रभाग क्रमांक 15अ
प्रभाग क्रमांक 22 अ
प्रभाग क्रमांक 28 अ
प्रभाग क्रमांक 32 अ
प्रभाग क्रमांक 39 अ
प्रभाग क्रमांक 41 अ

अनुसूचित जाती राखीव प्रभाग

प्रभाग क्रमांक चार अ
प्रभाग क्रमांक सहा अ
प्रभाग क्रमांक आठ अ
प्रभाग क्रमांक 13 अ
प्रभाग क्रमांक 17 अ
प्रभाग क्रमांक 21 अ
प्रभाग क्रमांक 23 अ
प्रभाग क्रमांक 26 अ
प्रभाग क्रमांक 27 अ
प्रभाग क्रमांक 36 अ
प्रभाग क्रमांक 40 अ

अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक १ ब

अनुसूचित जमाती महिला राखीव

प्रभाग क्रमांक ९ ब
———-

165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित

 

महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत.

———

पुणे महापालिका – प्रभागनिहाय आरक्षण यादी

① प्रभाग 1 – कळस धानोरी
A अनुसूचित जाती महिला
B अनुसूचित जमाती
C OBC महिला
D सर्वसाधारण

② प्रभाग 2 – फुलेनगर नागपूर चाळ
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

③ प्रभाग 3 – विमाननगर लोहगाव
A OBC महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

④ प्रभाग 4 – खराडी वाघोली
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑤ प्रभाग 5 – कल्याणी नगर वडगाव शेरी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑥ प्रभाग 6 – येरवडा गांधीनगर
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑦ प्रभाग 7 – गोखलेनगर वाकडेवाडी
A अनुसूचित जाती महिला
B OBC महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

⑧ प्रभाग 8 – औंध बोपोडी
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑨ प्रभाग 9 – सुस बाणेर पाषाण
A अनुसूचित जमाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑩ प्रभाग 10 – बावधन भुसारी कॉलनी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑪ प्रभाग 11 – रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑫ प्रभाग 12 – शिवाजीनगर मॉडेल कॉलनी
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑬ प्रभाग 13 – पुणे स्टेशन जय जवान नगर
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑭ प्रभाग 14 – कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑮ प्रभाग 15 – मांजरी बुद्रुक केशवनगर
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑯ प्रभाग 16 – हडपसर सातववाडी
A OBC महिला
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

⑰ प्रभाग 17 – रामटेकडी माळवाडी वैदुवाडी
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑱ प्रभाग 18 – वानवडी साळुंखे विहार
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

⑲ प्रभाग 19 – कोंढवा खुर्द कौसरबाग
A OBC महिला
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

⑳ प्रभाग 20 – शंकर महाराज मठ बिबवेवाडी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉑ प्रभाग 21 – मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉒ प्रभाग 22 – काशेवाडी डायस प्लॉट
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉓ प्रभाग 23 – रविवार पेठ नाना पेठ
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉔ प्रभाग 24 – कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल
A OBC महिला
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

㉕ प्रभाग 25 – शनिवार पेठ महात्मा फुले मंडई
A OBC महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉖ प्रभाग 26 – घोरपडे पेठ गुरुवार पेठ समताभूमी
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉗ प्रभाग 27 – नवी पेठ पर्वती
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉘ प्रभाग 28 – जनता वसाहत हिंगणे खुर्द
A अनुसूचित जाती महिला
B OBC महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

㉙ प्रभाग 29 – डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉚ प्रभाग 30 – कर्वेनगर हिंगणे हॉं कॉलनी
A OBC
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉛ प्रभाग 31 – मयूर कॉलनी कोथरूड
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉜ प्रभाग 32 – वारजे पॉप्युलर नगर
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉝ प्रभाग 33 – शिवणे खडकवासला धायरी पार्ट
A OBC महिला
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

㉞ प्रभाग 34 – नर्हे वडगाव बुद्रुक धायरी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㉟ प्रभाग 35 – सनसिटी माणिकबाग
A OBC महिला
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण
D सर्वसाधारण

㊱ प्रभाग 36 – सहकारनगर पद्मावती
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㊲ प्रभाग 37 – धनकवडी कात्रज डेअरी
A OBC सर्वसाधारण
B सर्वसाधारण महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㊳ प्रभाग 38 – बालाजीनगर आंबेगाव कात्रज
A OBC महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण महिला
E सर्वसाधारण

㊴ प्रभाग 39 – अप्पर सुपर इंदिरानगर
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㊵ प्रभाग 40 – कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
A अनुसूचित जाती
B OBC महिला
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

㊶ प्रभाग 41 – महंमदवाडी उंड्री
A अनुसूचित जाती महिला
B OBC सर्वसाधारण
C सर्वसाधारण महिला
D सर्वसाधारण

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: