Pune MHADA Lottery | म्हाडाच्या  घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ!

Homeadministrative

Pune MHADA Lottery | म्हाडाच्या  घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ!

Ganesh Kumar Mule Nov 20, 2025 8:19 PM

Pune MHADA FCFS | पुणे म्हाडाची FCFS सदनिका वितरण प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली
MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती 
Pune Mhada : Ajit Pawar: म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज : अजित पवारांच्या हस्ते सोडत

Pune MHADA Lottery | म्हाडाच्या  घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ होती, त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे. (Pune MHADA)

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. इतर मजकूर ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: