Pune Grand Tour With Aamir Khan | बजाज पुणे ग्रँड टूरचा अंतिम टप्पा | त्या क्षणांची छायाचित्रे
Pune Grand Tour News – (The Karbhari News Service) – बजाज पुणे ग्रँड टूरचा अंतिम टप्पा आज बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातून उत्साहात सुरू झाला.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार मेधाताई कुलकर्णी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत स्पर्धेला झेंडी दाखविण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या प्रारंभप्रसंगी खेळाडू, आयोजक आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
त्या क्षणांची छायाचित्रे…!!
http://youtube.com/post/Ugkx-JBlunhKNb4t8cnjie0E_Oe911x4AD8U?si=G5zhThlUnk6_rIl_


COMMENTS