Pune BJP on PMC | पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता | जाणून घ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी 

Homeadministrative

Pune BJP on PMC | पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता | जाणून घ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी 

Ganesh Kumar Mule Jan 17, 2026 5:33 AM

Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती
Girish Gurnani | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूडची मागणी
UPSC Results | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर | महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Pune BJP on PMC | पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता | जाणून घ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी

 

PMC Election – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेची निवडणूक जवळपास ९ वर्षांनी झाली आहे. महापालिकेचे सभागृह गेले चार वर्ष अस्तित्वात नव्हते. ते सभागृह आता लवकरच भरणार आहे. दरम्यान या सभागृहावर भाजपचे वर्चस्व असणार आहे. कारण या निवडणुकीत भाजपने जादुई ११९ चा आकडा गाठला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ९९ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मात्र भाजपने शंभरी पार केली आहे. राष्ट्रवादी ला मात्र आपली जादू दाखवता आली नाही. तर कॉंग्रेस ने मात्र चांगली प्रगती करत आपले १५ उमेदवार निवडून आणले आहेत. तिकडे शिवसेना आणि मनसे ला मात्र एक ही उमेदवार निवडून आणता आला नाही. (Pune Municipal Corporation – PMC)

| असे आहे पक्षीय बलाबल

 

भारतीय जनता पार्टी (BJP) – 119

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) – 27
राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार (NCP – SP) – 3
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) – 1
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (INC)  – 15
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) – ०
शिवसेना – ०
——–

| या महत्वाच्या शिलेदारांना करावा लागला पराभवाचा सामना

उषा कळमकर – NCP
सुनिता गलांडे – NCP
संजय भोसले – BJP
आशा साने – NCP
रेश्मा भोसले – BJP
अर्चना मुसळे  – NCP
प्रकाश ढोरे – NCP
गणेश कळमकर – BJP
लहू बालवडकर – BJP
जयश्री मारणे – NCP
अजय मारणे – BJP
शंकर केमसे -NCP
बाळासाहेब बोडके – NCP
मंगला मंत्री – BJP
बंडू गायकवाड – NCP
आनंद आलकुंटे – NCP
धनराज घोगरे- BJP
रत्नप्रभा जगताप – INC
अभिजित शिवरकर – BJP
नंदा लोणकर – NCP -SP
साईनाथ बाबर – MNS
अस्मिता शिंदे – NCP
इंदिरा बागवे – INC
संदीप लडकत – BJP
अविनाश बागवे – INC
प्रतिभा धंगेकर – shivsena
सुजाता शेट्टी – NCP
विष्णू हरिहर – BJP
रुपाली ठोंबरे – NCP
धनंजय जाधव – NCP
अशोक हरणावळ – NCP
सुशील मेंगडे – BJP
किशोर शिंदे – MNS
दिपाली धुमाळ – NCP
सुभाष जगताप – NCP
अश्विनी कदम – NCP
राणी भोसले – BJP
आबा बागुल – Shivsena
वसंत मोरे – Shivsena -UBT
प्रमोद भानगिरे – Shivsena
—–

इथे पहा विजयी झालेल्या संपूर्ण उमेदवारांची यादी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: