PMPML Ratrani Bus Service | पीएमपीएमएलची रातराणी बससेवा आज पासून पुन्हा पूर्ववत

HomeपुणेBreaking News

PMPML Ratrani Bus Service | पीएमपीएमएलची रातराणी बससेवा आज पासून पुन्हा पूर्ववत

Ganesh Kumar Mule Jun 08, 2023 5:32 AM

PMPML Employees | Pramod Nana Bhangire | पीएमपी प्रशासनाकडून दिशाभूल करणारा दिला बैठकीचा वृत्तांत | प्रमोद नाना भानगिरे यांचा आरोप
7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Murlidhar Mohol | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुण्यातील विविध विकासकामांचा आढावा

PMPML Ratrani Bus Service | पीएमपीएमएलची रातराणी बससेवा आज पासून पुन्हा पूर्ववत 

     PMPML Ratrani Bus Service |  पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML spune) प्रवाशांच्या मागणीनुसार दिनांक ८ जून म्हणजे आज पासून ५ मार्गावरती रातराणी बससेवा (Ratrani Bus Service) पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration) वतीने देण्यात आली. (PMPML Ratrani Bus Service) 

​

रातराणी बसमार्ग खालीलप्रमाणे

अ.क्र.

मार्ग क्र

पासुन–पर्यंत

मार्गाचा तपशील

१

रातराणी १

कात्रज ते शिवाजीनगर (नविन एस.टी. स्टॅण्ड)

स्वारगेट, शनिपार, म.न.पा. भवन

२

रातराणी २

कात्रज ते पुणे स्टेशन

स्वारगेट, नानापेठ, रास्ता पेठ

३

रातराणी ३

हडपसर ते स्वारगेट

वैदुवाडी, रामटेकडी, पुलगेट

४

रातराणी ४

हडपसर ते पुणे स्टेशन

पुलगेट, बॉम्बे गॅरेज, वेस्टएंड टॉकिज

५

रातराणी ७

पुणे स्टेशन ते एनडीए गेट १०

नाना पेठ, लक्ष्मी रोड, डेक्कन कॉर्नर

​तसेच बस मार्ग क्र.११४ म.न.पा. भवन ते म्हाळुंगेगांव या मार्गाचा विस्तार पाडळेचौका पर्यंत करण्यात येत आहे. हा मार्ग पुणे विद्यापीठ, बाणेरगांव, म्हाळुंगेगांव व पाडळे चौक असा असणार आहे. (PMPML News l) 

तरी उपरोक्त तक्त्यात नमुद केलेल्या बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार व महिला वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. 

—–

News title | PMPML Ratrani Bus Service |  Night bus service of PMPML resumed from today