PMC Water Supply Department | दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा 

Homeadministrative

PMC Water Supply Department | दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा 

Ganesh Kumar Mule Apr 06, 2025 8:12 PM

PMC didn’t get information about metro stations from Pune Metro
2300 crore revenue to Pune Municipal Corporation from Building Permission development Charges
PMC Pune River front Devlopment project | नदीसुधार प्रकल्पातील त्रुटीबाबत मते विचारात घेऊनच पुढील कार्यवाही करावी

PMC Water Supply Department | दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

 

Pune Water News – (The Karbhari News Service) – खडकवासला ते वारजे जलकेंद्र व होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या फेस-१ रॉ वॉटर लाईन, ड्रेनेज मेनलाईनच्या कामात तुटून गळती होत असल्यामुळे सदर वाँटर लाईनची दुरुस्ती करण्यासाठी सदर लाईन मंगळवार ८ एप्रिल रोजी बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला  जाणार आहे.  सदर कालावधी मध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा देणे शक्य होणार नाही, तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

  • हे भाग होणार प्रभावित 

वारजे, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया,कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड व खडकीचा काही भाग

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: