PMC STP Plant | महापालिका आणि सल्लागाराच्या उदासीनतेने एसटीपी प्लांटच्या नुतनीकरणाचे प्रस्ताव रखडले
| महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली तक्रार
प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियाना अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील अस्तीत्वात’ असलेल्या ९ मैला पाणी शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण / अद्ययावतकरण करणेबाबतच्या प्रस्तावांचा समावेश Phase व Phase ॥ अंतर्गत करण्यात आलेला आहे. Phase I मधील बोपोडी, एरंडवणे, तानाजीवाडी व भैरोबा या ४ मैलापाणी शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण/अद्ययावतकरण करणेबाबतचे प्रस्ताव समाविष्ट आहेत. त्यापैकी बोपोडी, एरंडवणे व तानाजीवाडी या ३ केंद्राचे प्रस्ताव शेरेपुर्तता करुन तांत्रिक मान्यते साठी प्राप्त झाले आहेत. मजीप्रा दरसुची सन २०२३-२४ लागु करण्यात आली असुन बोपोडी, एरंडवणे हि अंदाजपत्रके अद्यायावत करुन सादर करणे आवश्यक आहे. तशा सुचना
संबंधित सल्लागारांना देण्यात आलेल्या आहेत. भैरोबा मैलापाणी शुध्दीकरण केंद्राबाबतचा सुधारित प्रस्तावावर मनिसंवस कक्षाने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पुर्तता करुन, असुन, दि. २२/०८/२०२३ रोजी विभागास सादर करण्यात आले आहे. सदर प्रस्तावाची तपासणी प्रगती पथावर आहे.
आवश्यक आहे. तशा सुचना संबधित सल्लागारांना देण्यात आलेल्या आहेत. नायडू या केंद्राचा प्रस्तावावरील मनिसंवस कक्षाने ०३/०३/२०२३ रोजीच्या पत्राने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पुर्तता करुन तांत्रिक मान्यतेसाठी या कार्यालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. आता, Phase २ मधील बाणेर, खराडी व मुंढवा या तीनही (STP) मैलापाणी शुध्दीकरण केंद्र SBR
Technology चे असल्याने व MPCB च्या नवीन पॅरामिटरनुसार शुध्दीकरण होत असल्याने या तीनही मैलापाणी शुध्दीकरण केंद्र Phase ॥ मधुन वगळण्यात आले आहे असे मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका यांनी पत्रान्वये कळविले आहे.
सकाळी ११ वाजता या कार्यालयामध्ये बैठक आयोजीत करण्यात आली आहे. संबंधीत मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, पुणे मनपा व संबंधीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना सदर बैठकीस आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेश देण्यात यावेत. अशी सूचना आयुक्तांना करण्यात आली आहे.