MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या

HomeपुणेBreaking News

PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Jul 06, 2023 5:19 AM

PMC Solid Waste Management Department Tender | घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने खोटी कागदपत्रे लावल्याचा पिपल्स युनियन पार्टीचा आरोप! 
Pune News | ९ वर्षांपासून रखडलेले शहीद सौरभ फराटे यांच्या स्मरणार्थ शहीद स्मारकाचे काम त्वरित सुरू करा | काँग्रेस ची मागणी 
PMC Cancer Hospital | पुणे महापालिकेचे  देशातील पीपीपी तत्त्वावरील पहिले कॅन्सर रुग्णालय! |  रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण

PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या

PMC Social Devlopment Department  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मार्फत कल्याणकारी योजनांचे (PMC Welfare Scheme) जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. यामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना अंतर्गत विविध 25 योजनांचा लाभ देण्यात येतो. योजनांचे अर्ज, त्याची पात्रता याबाबत माहिती जाणून घेऊया. (PMC Social Devlopment Department)

या आहेत योजना

१) अपंग (दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

२) अपंग दिव्यांग व्यक्तींना अल्पकालिन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
(३) अपंग (दिव्यांग) विद्याथ्र्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य
४) अंध, अपंग (निःसमर्थ), विकलांग, मूकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना
५) महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य
6) दिव्यांग-दिव्यांग, दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
७) दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य
८) दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरु केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता अर्थसाहाय्य
९) किमान ६०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य
(१०) महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरिता सायकल सुविधा
११) परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणान्या विद्यार्थ्यांना अनुदान
१२) पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवगीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसहाय्य
१३) पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटीत कष्टकरी
कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य
१४) कमवा व शिका
१५) स्वयंरोजगारासाठी अनुदान
१६) व्यसन मुक्तीसाठी अर्थसहाय्य
१७) लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना
१८) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना
१९) विधवा महिलांना अर्थसहाय्य
२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भिमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनि घोषीत व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसहाय्य
| २१) माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसहाय्य
२२) झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
२३) वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
२४) वैयक्तिक वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
(२५) वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य

या योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती (PMC Website) ०१ जुलै २०२३ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना उपलब्ध करण्यात येत असून ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या (PMC Pune) योजनांचे लाभ घ्यावयाचे आहेत, त्यांनी योजनांसाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरावेत.
अ.क्र. २२ ते २५ या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाईल. याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या
dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात समूह संघटिकांशी  संपर्क साधावा. असे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—
News Title | PMC Social Development Department | 25 welfare schemes of Pune Municipal Corporation Know the detailed information to avail the benefits
Breaking News 6149 Education 615 PMC 4084 social 3732 पुणे 8075 PMC Pune 1643 pmc pune news 271 PMC Pune Scheme 1 PMC Services 2 PMC Social Devlopment Department 24 Pune Municipal Corporation 1166 pune news 2962

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
IAS Sachindra Pratap Singh | पीएमपीचे नवे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंग | ओमप्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त पदी बदली
Older Post
PMC Services For Students | 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस साठी, सीईटी परीक्षेसाठी पुणे महापालिकेकडून आर्थिक सहायता! | जाणून घ्या विविध योजना

RECENTS

Pune PMC News : पुणे महापालिकेतील पदोन्नती, प्रतिनियुक्तीवरून प्रश्नचिन्ह; रिक्त पदे तातडीने भरण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | पक्षनेते बैठकीत उद्या होणार चर्चा! 

Pune PMC News : पुणे महापालिकेतील पदोन्नती, प्रतिनियुक्तीवरून प्रश्नचिन्ह; रिक्त पदे तातडीने भरण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | पक्षनेते बैठकीत उद्या होणार चर्चा! 

PMC Diwali Holiday |  पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी

PMC Diwali Holiday |  पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी

MLC Sunil Karjatkar | पुण्याचा पाणीकोटा वाढवा; ९२.८ कोटींचा दंड रद्द करा! | आमदार सुनील कर्जतकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

MLC Sunil Karjatkar | पुण्याचा पाणीकोटा वाढवा; ९२.८ कोटींचा दंड रद्द करा! | आमदार सुनील कर्जतकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

PMC Retired Employees |  पुणे महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक; ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

PMC Retired Employees |  पुणे महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचे दाखले सादर करणे बंधनकारक; ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

Add title

Pune PMC News : पुणे महापालिकेतील पदोन्नती, प्रतिनियुक्तीवरून प्रश्नचिन्ह; रिक्त पदे तातडीने भरण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | पक्षनेते बैठकीत उद्या होणार चर्चा! 
administrative

Pune PMC News : पुणे महापालिकेतील पदोन्नती, प्रतिनियुक्तीवरून प्रश्नचिन्ह; रिक्त पदे तातडीने भरण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | पक्षनेते बैठकीत उद्या होणार चर्चा! 

Pune PMC News : पुणे महापालिकेतील पदोन्नती, प्रतिनियुक्तीवरून प्रश्नचिन्ह; रिक्त पदे तातडीने भरण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी | पक्षनेते बैठकीत उद् [...]
Read More
PMC Diwali Holiday |  पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी
administrative

PMC Diwali Holiday |  पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी

PMC Diwali Holiday |  पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी   Pune PMC News - The Karbhari News Ser [...]
Read More
MLC Sunil Karjatkar | पुण्याचा पाणीकोटा वाढवा; ९२.८ कोटींचा दंड रद्द करा! | आमदार सुनील कर्जतकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
administrative

MLC Sunil Karjatkar | पुण्याचा पाणीकोटा वाढवा; ९२.८ कोटींचा दंड रद्द करा! | आमदार सुनील कर्जतकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

MLC Sunil Karjatkar | पुण्याचा पाणीकोटा वाढवा; ९२.८ कोटींचा दंड रद्द करा! | आमदार सुनील कर्जतकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी | [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved