PMC Pune News | बालेवाडीतील दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई | ३२,४५० चौ फूट बांधकाम हटवले

Homeadministrative

PMC Pune News | बालेवाडीतील दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई | ३२,४५० चौ फूट बांधकाम हटवले

Ganesh Kumar Mule Dec 04, 2024 8:52 PM

Pune News | बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी
Baner Balewadi Pune | बाणेर-बालेवाडीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करा | चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

PMC Pune News | बालेवाडीतील दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई | ३२,४५० चौ फूट बांधकाम हटवले

 

PMC Building Development Department – (The Karbhari News Service) – बालेवाडी येथील दसरा चौक परिसर, डॉक यार्ड होटेल, मिटकाँन चौक परिसर , अष्टविनायक चौक बालेवाडी, मखणी होटेल परिसर येथे 4 डिसेंबर रोजी अनधिकृत पत्राशेड व विट बांधकाम या अनधिकृत बांधकाम क्षेत्रावर धडक कारवाई बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई नियोजित करण्यात आलेली होती. (Pune PMC News)

सदर कारवाई मधे सुमारे ३२,४५० चौ.फूट विनापरवाना क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा. पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व दोन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने पत्राशेड विट बांधकामातील एकूण क्षेत्रावर कारवाई पूर्ण केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0