PMC Pune Encroachment Action | पुणे महापालिकेचा हॉटेल वरील कारवाईचा धडाका कायम!

HomeपुणेBreaking News

PMC Pune Encroachment Action | पुणे महापालिकेचा हॉटेल वरील कारवाईचा धडाका कायम!

Ganesh Kumar Mule Sep 07, 2023 12:52 PM

PMC Pune Encroachment Action | शिवाजी नगर भागात हॉटेल वर कारवाईचा पुन्हा धडाका
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
Hotel Vaishali Pune |PMC Encroachment Action |  एफसी रोड वरील वैशाली हॉटेल वर महापालिकेकडून कारवाई 

PMC Pune Encroachment Action | पुणे महापालिकेचा हॉटेल वरील कारवाईचा धडाका कायम!

PMC Pune Encroachment Action |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शिवाजी नगर परिसरातील  हॉटेल फाऊंटन आणि बांबू हाऊस या दोन हॉटेल वर कारवाई करून सुमारे 5200 चौरस फुट जागा मोकळी करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी गॅस कटर,बिगारी यांचा वापर करण्यात आला.  कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उपअभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे,  समीर गडई, पोलीस दल यांनी सहभाग घेतला