PMC Labour Welfare Department | महापालिका कामगार विभाग व इपीएफओ कार्यालयाच्या वतीने रोजगार योजनेचा प्रचार करण्यासाठी कार्यशाळा 

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | महापालिका कामगार विभाग व इपीएफओ कार्यालयाच्या वतीने रोजगार योजनेचा प्रचार करण्यासाठी कार्यशाळा 

Ganesh Kumar Mule Dec 05, 2025 7:14 PM

UAN | EPFO | तुमच्या कामाची बातमी | तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल |  तर काळजी करण्यासारखे काही नाही | तुम्हाला या तीन प्रकारे कळेल
EPFO | प्रत्येक EPFO ​​सदस्याला 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते | जाणून घ्या त्याचा फायदा कधी आणि कसा होतो?
EPFO | Interest Rate | या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार

PMC Labour Welfare Department | महापालिका कामगार विभाग व इपीएफओ कार्यालयाच्या वतीने रोजगार योजनेचा प्रचार करण्यासाठी कार्यशाळा

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पीएफ कार्यालयामार्फत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या नवीन योजनेच्या प्रचार व प्रसार करिता मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे यांचे मार्गदर्शनानुसार पुणे महानगरपालिकेने  5 डिसेंबर  रोजी दुपारी 3.30 वाजता इपीएफओ कार्यालयाकडील अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. (PMC EPFO)

ज्यामध्ये नवीन कामगारांना सदर स्कीम खाली एनरोल केल्यास वार्षिक रुपये 15,000/- रुपये इतके बक्षीस रुपी अनुदान थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

कार्यशाळेकरिता कामगार कल्याण विभागचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, इपीएफ अधिकारी दीपाली तीळवणकर,  लाखोले तसेच पुणे मनपा चे विविध खात्यांचे मनुष्यबळचे कंत्राटदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे दृक श्राव्य आयोजन- नियोजन इपीएफ अधिकारी प्रतीक लाखोले व उपकामगार अधिकारी अमित चव्हाण यांनी केले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: