PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई 

HomeBreaking Newsपुणे

PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई 

गणेश मुळे Jun 03, 2024 3:36 PM

PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!
G 20 Conference | 15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! 
PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

PMC Encroachment Action | एरंडवणा परिसरात महापालिका बांधकाम विकास विभागाची धडक कारवाई

Pune Municipal Corporation Latest News – (The Karbhari News Service) – एरंडवना येथे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाई मधे सुमारे १४२०० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे. हॉटेल फूड मंजिल , हॉटेल राम सदन , हॉटेल देहाती , डेमिस्टासे कॅफी , शिव पराठा हाऊस , हॉटेल मिर्च मसाला इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात येऊन १४२०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम निष्कसित करण्यात आले .

सहा पोलिस यांच्या पथकाने एक जो कटर,एक जेसीबी, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.