PMC Election Results | पुणे महापालिकेकडून ८० उमेदवारांच्या विजयाची घोषणा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणूक १६५ जागांसाठी होत आहे. महापलिका प्रशासनाकडून १५ ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. दरम्यान या आधी २ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण १६३ उमेदवारांची मतमोजणी सुरु आहे. त्यातील ८० उमेदवारांच्या विजयाची घोषणा पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
| हे आहेत विजयी उमेदवार





COMMENTS