MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

Bank Account: आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार; अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड

HomeBreaking Newsदेश/विदेश

Bank Account: आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार; अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड

Ganesh Kumar Mule Jan 10, 2022 6:04 AM

Post Office Saving Account | किमान शिल्लक फक्त 500 रुपये आणि अनेक सुविधा | जाणून घ्या पोस्ट ऑफिस खात्याचे फायदे
RBI Guidelines | तुमच्या कामाची बातमी | तुमचे कोणतेही बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असल्यास | RBI कडून नवीन अपडेट | फायदे जाणून घ्या
Insurance policy | विमा पॉलिसीचे स्वरूप बदलणार 

आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार

: अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड

नवी दिल्ली : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या सर्वच सेवांचे शुल्क वाढविले आहे. पीएनबीच्या शहरातील शाखेत खाते असल्यास आता खात्यावर किमान १० हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. पीएनबीच्या शुल्कवाढीचा इतर बँकांकडून कित्ता गिरवला जाण्याची शक्यता असल्यामुळे देशातील बँकिंग सेवा महागण्याची शक्यता आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर सेवा शुल्काच्या वाढीची माहिती देण्यात आली आहे. नवीन शुल्क १५ जानेवारीपासून लागू होईल. खात्यात किमान शिल्लक मर्यादा आधी ५ हजार रुपये होती. आता किमान १० हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. खात्यात १० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड लागेल. दंडाची ही रक्कम आधी ३०० रुपये होती.

पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखांसाठी किमान शिल्लक मर्यादा १ हजार रुपये कायम ठेवण्यात आली असली तरी एवढी शिल्लक नसल्यास आता ४०० रुपये दंड लागणार आहे. आधी दंडाची रक्कम २०० रुपये होती. पीएनबीने आपल्या लॉकर शुल्कात ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. छोट्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागासाठी १,००० रुपयांवरून १,२५० रुपये, तर शहरी भागासाठी १,५०० रुपयांवरून २,००० रुपये करण्यात आले आहे. सर्वांत मोठ्या आकाराच्या लॉकरचे शुल्क शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी १०,००० रुपये असे कायम ठेवण्यात आले आहे.

खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकला अथवा डेबिट अकाऊंटमध्ये पैसे नसतील, तर लागणारा दंड १०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आला आहे. डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठीचे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. चेक परत आल्यास १ लाखांपर्यंतच्या रकमेवर लागणारे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये, तर एका लाखावरील रकमेवरील शुल्क २०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आले आहे.

ग्राहकांना बसणार असा फटका…

  • १० हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास ६०० रुपये दंड
  • छोट्या लॉकरचे शुल्क १,५०० रुपयांवरून २,००० खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकल्यास दंड
  • २५० रुपये फक्त तीन वेळा पैसे जमा करता येणार, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी  ५० रुपये शुल्क
Breaking News 6078 Commerce 341 देश/विदेश 838 Bank Account 7 Fine 1

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Autorickshaw fare hike | पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

Autorickshaw fare hike | पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

35th Pune Festival | Hema Malini | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ ला हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

35th Pune Festival | Hema Malini | ३५ व्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ ला हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

Newer Post
PMC : Budget : महापालिका आयुक्त 22 फेब्रुवारी ला सादर करणार अंदाजपत्रक!  
Older Post
Corona Vaccine booster dose : आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस : जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

COMMENTS

WORDPRESS: 0 FACEBOOK: DISQUS: 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची मागणी

Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची मागणी

PMPML Income  | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!

PMPML Income  | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!

PMC Estate and Management Department | पुणे महानगरपालिकेच्या  मालकीच्या जागाच्या  वापर आणि विकासासाठी आता डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली | परिपूर्ण संगणक प्रणाली ३० दिवसांत तयार करण्याचे महापलिका आयुक्त यांचे आदेश 

Add title

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ
administrative

Pune Run for Unity | Pune Metro | ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ

Pune Run for Unity | Pune Metro | 'पुणे रन फॉर युनिटी' महामॅरेथॉनसाठी पुणे मेट्रोच्या सेवेत वाढ   Pune News - (The Karbhari News Service) - प [...]
Read More
Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची मागणी
Breaking News

Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची मागणी

Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची म [...]
Read More
PMPML Income  | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!
administrative

PMPML Income  | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!

PMPML Income  | पीएमपीएमएलच्या बस सेवेत उत्पन्न व गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना!   Pune PMP Ticket - (The Karbhari News Service) - पुणे महानगर [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari