Navratri Festival | कोथरुडच्या श्री शक्ती युवक मंडळाने जपलीय नवरात्रीतील सांस्कृतिक परंपरा!

Homecultural

Navratri Festival | कोथरुडच्या श्री शक्ती युवक मंडळाने जपलीय नवरात्रीतील सांस्कृतिक परंपरा!

Ganesh Kumar Mule Oct 07, 2024 8:27 AM

Dr Shyamaprasad Mukherjee Diagnostic Center : कोथरूडमध्येही आता ज्येष्ठ नागरीक मोफत वैद्यकीय तपासणी योजना!
Monorail : Mayor : कोथरुडच्या थोरात उद्यानात साकारणार मोनोरेल – महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना
Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

Navratri Festival | कोथरुडच्या श्री शक्ती युवक मंडळाने जपलीय नवरात्रीतील सांस्कृतिक परंपरा!

 

Pune News – (The Karbhari News Service) – कोथरूड परिसरातील श्री शक्ती युवक मंडळाकडून दरवर्षी नवरात्री कालावधीत देवी बसवून तिची आराधना केली जाते. यंदा देखील मंडळाने ही परंपरा अबाधित राखली आहे.

मंडळाची स्थापना 1987 साली करण्यात आली. तेव्हापासून देवी बसवून तिची आराधना केली जाते.
तसेच या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील लहान मुले तसेच महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच मनोरंजन कार्यक्रम राबविले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस दांडिया तसेच गरबा खेळला जातो. महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो. या मंदिरात आपल्या संस्कृतीची परंपरा कायम ठेवली जाते. असे मंडळाकडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0