Naval Kishor Ram IAS | नवल किशोर राम यांनी स्वीकारला पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार!

Homeadministrative

Naval Kishor Ram IAS | नवल किशोर राम यांनी स्वीकारला पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार!

Ganesh Kumar Mule May 31, 2025 7:52 PM

Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेचे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक
Pune PMC News | उपायुक्त महेश पाटील यांची बदली | महापालिका सेवेतून करण्यात आले कार्यमुक्त 
PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 

Naval Kishor Ram IAS | नवल किशोर राम यांनी स्वीकारला पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation -PMC)  महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (Naval Kishor Ram IAS) यांनी  डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale IAS) यांचे कडून आज ३१  रोजी स्वीकारला.  डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (Naval Kishor Ram IAS) यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे. तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे.

या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपआयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0