MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

National Pension Scheme | मनपा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी NPS ACCOUNT उघडणे आवश्यक | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

HomeपुणेBreaking News

National Pension Scheme | मनपा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी NPS ACCOUNT उघडणे आवश्यक | अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 21, 2022 2:26 PM

NPS | PMC Pune | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा (NPS)  मिळणार लाभ!
Old Pension Scheme | CM Eknath Shinde | जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
Hindi News | Old pension scheme vs New Pension Scheme: पुरानी और नई पेंशन स्कीम में है क्या अंतर

मनपा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी NPS ACCOUNT उघडणे आवश्यक

| अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (PMC Employees) यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National pension scheme)  लागू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी NPS account उघडणे आवश्यक आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra binwade)  यांनी दिले आहेत. (Pune Municipal corporation)
| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नव्याने नियुक्त होणा-या कर्मचा-यांसाठी “परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)”  राज्य शासनाच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेमध्ये लागू करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत  महानगरपालिका सभेची  मान्यता मिळाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या सेवेत दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नव्याने नियुक्त होणा-या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठी त्यांचे NPS ACCOUNT उघडणे आवश्यक आहे, त्यासाठी संबंधित सेवकाचा PRAN NO काढणे व त्यांनुषगिक इतर बाबीसाठी सर्व खात्यातील बिल लेखनिक व प्रशासन अधिकारी यांनी मुख्य लेखा व वित्त विभाग (DCPS विभाग) व POP- (POINT OF PRESENCE) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. तसेच प्राथमिक स्तरावर आधार THUMB नोंदणी कॅम्प घेणे आवश्यक असल्याने त्याबाबतची कार्यवाही आपल्या खात्यात POP मार्फत त्वरित सुरु करण्यात यावी. आपल्या खात्यातील DCPS मध्ये असणाऱ्या सेवकांचे NPS ACCOUNT उघडणेबाबतची कार्यवाही जलद होणे संदर्भात संबंधित खात्यातील प्रशासन अधिकारी यांनी मुख्य लेखा व वित्त विभाग (DCPS विभाग) यांचेशी समन्वय साधून त्यानुसार योग्य ती तजवीज करावी. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

Breaking News 6102 PMC 3727 पुणे 7218 NPS 22 NPS account 1 Pension 23 PMC Pune 1579 pune 1300 Pune corporation 65

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
LPG Insurance Cover | गॅस कनेक्शनसह ₹50 लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे, |  LPG कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल जाणून घ्या
Older Post
Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क!

Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क!

 Baramati Vidhansabha By Election | बारामती व राहुरी  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | मतदान 23 एप्रिलला तर 4 मे  रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार

 Baramati Vidhansabha By Election | बारामती व राहुरी  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | मतदान 23 एप्रिलला तर 4 मे  रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार

Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

PMPML | Pune Smart City Director | पीएमपी च्या संचालक पदी कुणाला दिली जाणार संधी? | स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार! 

PMPML | Pune Smart City Director | पीएमपी च्या संचालक पदी कुणाला दिली जाणार संधी? | स्मार्ट सिटी वर देखील संचालक नियुक्त केले जाणार! 

Add title

Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क!
administrative

Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क!

 Pune Low Emission Zone | पुण्यात आता जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना विशेष प्रदूषण शुल्क! | पुण्यात शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू कर [...]
Read More
 Baramati Vidhansabha By Election | बारामती व राहुरी  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | मतदान 23 एप्रिलला तर 4 मे  रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार
administrative

 Baramati Vidhansabha By Election | बारामती व राहुरी  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | मतदान 23 एप्रिलला तर 4 मे  रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार

 Baramati Vidhansabha By Election | बारामती व राहुरी  विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर | मतदान 23 एप्रिलला तर 4 मे  रोजी मतमोजणी होऊन निकाल जा [...]
Read More
Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
administrative

Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद् [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved