Mrs Maharashtra 2024 | महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांना “मिसेस महाराष्ट्र २०२४” चा मुकुट! | मिळाले एकूण तीन पुरस्कार

Homeadministrative

Mrs Maharashtra 2024 | महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांना “मिसेस महाराष्ट्र २०२४” चा मुकुट! | मिळाले एकूण तीन पुरस्कार

Ganesh Kumar Mule Dec 10, 2024 11:25 AM

PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील ३३६ कर्मचाऱ्यांचे कायम रिक्त पदावर समायोजन!
Pune Water Cut | If water supply is shut off for maintenance repairs, disclose the details
PMC Drainage Department | महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाचा असाही सावळा गोंधळ | काय झाले जाणून घ्या 

Mrs Maharashtra 2024 |  महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक बनल्या “मिसेस महाराष्ट्र २०२४”

Dr Manisha Naik PMC – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (PMC Assistant Medical Officer Dr Manisha Naik) यांना मिसेस महाराष्ट्र ( Mrs Maharashtra 2nd Runner Up) २०२४ (Mrs Maharashtrat 2024) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याशिवाय मिसेस महाराष्ट्र (Mrs Maharashtra Best Outfit) आणि मिसेस महाराष्ट्र (Mrs Maharashtra Inspirational) असे एकूण तीन पुरस्कार मिळाले आहेत. महिला अधिकाऱ्यासाठी ही प्रेरणादायी बाब मानली जात आहे. (Pune News)

पुण्यातील पुणे दिवा पेजेंट्स च्यावतीने गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मिसेस महाराष्ट्र २०२४ सीजन ८ या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील ५० महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डॉक्टर नाईक यांचा देखील सहभाग होता.

1 डिसेंबर रोजी पुण्यातील ग्रँड हयात या हॉटेलमधे ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

याबाबत बोलताना डॉ नाईक म्हणाल्या, सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबाच्या सहयोगा मुळे हे शक्य झाले आहे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0