Mahalunge TP Scheme | म्हाळुंगे टीपी स्कीम ला मान्यता घेऊन विकास कामांना गती द्यावी  | अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 

Homeadministrative

Mahalunge TP Scheme | म्हाळुंगे टीपी स्कीम ला मान्यता घेऊन विकास कामांना गती द्यावी  | अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 

Ganesh Kumar Mule May 28, 2025 8:55 PM

Amol Balwadkar | प्रशासनाच्या भरोशावर न थांबता अमोल बालवडकर यांची स्वतःची एक यंत्रणा! | जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आवाहन 
International Women’s Day : Amol Balwadkar : जागतिक महिला दिन : बाणेर बालेवाडीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट्स कार्यक्रमाचे आयोजन  : अमोल बालवडकर व आशाताई रतन बालवडकर यांचा उपक्रम 
Sambhaji Raje Chatrapati : Amol Balwadkar : माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले.. : संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक 

Mahalunge TP Scheme | म्हाळुंगे टीपी स्कीम ला मान्यता घेऊन विकास कामांना गती द्यावी  | अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

 

Amol Balwadkar – (The Karbhari News Service) – म्हाळुंगे टीपी स्कीमची (Mahalunge Town Planning Scheme)  लवकरात लवकर मान्यता घेऊन विकास कामांना गती द्यावी. अशी मागणी माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. (Pune News)

बालवडकर यांनी  मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेला म्हाळुंगे टीपी स्कीम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सदर टीपी स्कीम योजना ही येथील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना मान्य आहे. पीएमआरडीए च्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू आहे, परंतु अजून या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळालेली नाही. काही तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या योजनेचा आराखडा तयार व्हावा व अंतिम मान्यता मिळावी. तसेच लवकरात लवकर या भागात विकास कामे सुरू व्हावी. अशी मागणी बालवडकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: