Pune Water Supply | उद्या शहराच्या या भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा!

Homeadministrative

Pune Water Supply | उद्या शहराच्या या भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा!

Ganesh Kumar Mule Jul 30, 2025 5:55 PM

IIM In Pune | आयआयएम चे उपकेंद्र पुण्यात! पुण्याला ही दुय्यम वागणूक कशासाठी ? | माजी आमदार मोहन जोशी यांचा मुरलीधर मोहोळ यांना सवाल 
Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 
E-Identity | कंत्राटी कामगारांना ई पेहचान पत्र दिल्याशिवाय ठेकेदारांना बिल मिळणार नाही | मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे आदेश

Pune Water Supply | उद्या शहराच्या या भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा!

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – गुरूवार ३१ जुलै रोजी वडगाव जलकेंद्र येथील म.रा.वि.वि. कंपनीच्या कामासाठी २ तासांसाठी (दुपारी १२:०० ते दुपारी २:००) पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने या पंपींगचे अखत्यारीतील भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. (PMC Water Supply Department)

तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारा भाग –

वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर,

धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :– सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द,

सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: