Karvenagar Parivartan Aghadi: कर्वेनगर परिवर्तन आघाडी तर्फे हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन

HomeपुणेPolitical

Karvenagar Parivartan Aghadi: कर्वेनगर परिवर्तन आघाडी तर्फे हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Feb 06, 2022 4:12 PM

NCP Pune – Ajit Pawar | पुणे कॉंग्रेसचा महत्त्वाचा शिलेदार अजित पवार यांच्या पक्षात!
Wrestling in Karvenagar : कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा! :  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२
Vijay khaladkar : कर्वे नगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये विविध उपक्रमांचा नागरिकांना लाभ 
कर्वेनगर परिवर्तन आघाडी तर्फे हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन

 

पुणे : भैरवनाथ मंदिर कर्वेनगर येथे कर्वेनगर परिवर्तन आघाडी तर्फे आज महिलांसाठी हळदी कुंक व तिळगूळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. कर्वेनगर भागातील ग्रामस्थ महिला व विविध भागातील महिला व विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील प्रत्येक महिलांसह २००० पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहिली. या कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्वेनगर परिवर्तन आघाडी व विजय खळदकर मित्र परिवार व परिवर्तन आघाडीचे सर्व सभासद या वेळेस सर्व उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0