महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान
: योगिता सुराणा, भरत सुराणा यांचा उपक्रम
पुणे : प्रत्येक क्षेञात, प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणार्या माझ्या सर्वच महिला, भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे मत कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी योगिता सुराणा यांनी व्यक्त केले
महिला क्रिकेट टीम मधील विविध गुणवंत महिलांचा चा आज जागतिक दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,वास्तूशांस्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र कोळी,रवी वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस योगिता सुराणा, भरत सुराणा , दिलीप शेलवंटे, तेजश्री शेलवंटे यानी केले. या कार्यक्रमात सिमा महाडिक, रजिया बल्लारी, बेबीताई राऊत,डॉ अर्चना लडकत रिना पाटिल, निलम गोरे,असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS