Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा 

HomeपुणेBreaking News

Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा 

Ganesh Kumar Mule Sep 18, 2023 3:57 PM

Plastic seize | दोन दिवसात ९५० किलो प्लास्टिक जप्त | ५५ हजाराचा दंड केला वसूल
Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न
Mumbai-Pune Expressway | उद्या पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद 

Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा

Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable|गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav 2023) हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे आणि विसर्जनाच्या दिवशी मेट्रो रात्री २ पर्यंत चालू असणार आहे. अशी माहिती पुणे मेट्रोच्या (Pune Metro) वतीने देण्यात आली आहे.

 विस्तारित वेळ

२२ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२३ | सकाळी ६ वा. ते रात्री १२ वा. पर्यंत

२८ सप्टेंबर २०२३ | सकाळी ६ वा. ते रात्री २ वा. पर्यंत