Budget 2025 | पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात २००० कोटी रुपयांची तरतूद करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

Homeadministrative

Budget 2025 | पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात २००० कोटी रुपयांची तरतूद करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

Ganesh Kumar Mule Jan 09, 2025 7:50 PM

PCMC News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमीपूजन
MP Supriya Sule | आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, असे का म्हणाल्या सुप्रियाताई? 
Latur Barshi Tembhurni Highway | लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Budget 2025 | पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात २००० कोटी रुपयांची तरतूद करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

Ajit Pawar – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या विकासासाठी प्रलंबित योजना व प्रकल्प यांच्या बाबत केंद्र (Union Budget 2025) व राज्य सरकारच्या आगामी अंदाजपत्रकांमध्ये (Maharashtra State Budget 2025) किमान २००० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सर्किट हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (DCM Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Pune News)

याशिष्टमंडळात दत्ता बहिरट, सुनील मलके, राजेंद्र सिरसाठ, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे ,चेतन आगरवाल,सुरेश कांबळे, आशुतोष जाधव,सचिन बहिरट आदींचा समावेश होता.

विकास कामात राजकारण न आणता शहराचे विकासाचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पीएमपीएल ला लगेच 200 बसेस करण्याच्या सूचना सुद्धा महावस्थापक श्रीमती दिपाली मुंडे मुधोळ यांना दिली.

शिवाजीनगर एस.टी स्थानकाचे काम त्वरित सुरूच सुरू करण्याचा सूचना मेट्रोचे व्यवस्थापक श्री श्रावण हर्डीकर यांना देऊन राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरवठा करण्याचे सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0