Abhishek Tore PMC City Planner | पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश!

Homeadministrative

Abhishek Tore PMC City Planner | पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश!

Ganesh Kumar Mule Sep 26, 2025 8:23 PM

PMC Vaccination | पुणे महानगरपालिकेच्या लस साठा साठविणेकरिता वॉक इन कुलर यंत्रणा कार्यरत 
PMC Property Tax | मिळकत करात 40% सवलत नेमकी कुणाला मिळणार? कुणाची सवलत रद्द होणार? | जाणून घ्या सर्व काही
MLA Sunil Tingre | Ajit Pawar | विश्रांतवाडी चौकातील फ्लाईओवर व ग्रेडसेपरेटरचे काम एका महिन्यात  सुरू करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपा प्रशासनास आदेश

Abhishek Tore PMC | पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश

| राज्य सरकार कडून  प्रतिनियुक्तीने नियुक्ती!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांची प्रती नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत.  (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांची राज्य सरकार कडून  प्रती नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तोरे यांना रुजू करून घेण्यात आले नव्हते. दरम्यान तोरे यांना रुजू करून घेण्याबाबत महापालिका आयुक्तांनी काल मान्यता दिली आहे. त्यानुसार तोरे यांना २ सप्टेंबर पासून रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: