NCP | Swapnil Joshi | प्रभाग क्र.१० मध्ये राष्ट्रवादीच्या तिन शाखेंचे उद्घाटन | मतदारसंघ अध्यक्ष अॅड स्वप्निल जोशी यांनी केले नियोजन

HomeपुणेBreaking News

NCP | Swapnil Joshi | प्रभाग क्र.१० मध्ये राष्ट्रवादीच्या तिन शाखेंचे उद्घाटन | मतदारसंघ अध्यक्ष अॅड स्वप्निल जोशी यांनी केले नियोजन

Ganesh Kumar Mule Jun 20, 2022 2:58 AM

Municipal Elections | Chandrashekhar Bawankule | NCP | राष्ट्रवादी न्यायालयात गेल्याने महापालिका निवडणुकांना होतोय उशीर 
Symbolic rakhi | समस्यांची आठवण करून देण्यासाठी मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिकात्मक राखी 
Video | Anti-Inflation Movement | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

प्रभाग क्र.१० मध्ये राष्ट्रवादीच्या तिन शाखेंचे उद्घाटन

मतदारसंघ अध्यक्ष अॅड स्वप्निल जोशी यांनी केले नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३व्या वर्धापन दिना निमीत्त छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ,प्रभाग क्र.१० मध्ये तिन शाखेंचे उद्घाटन शहर अध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष मनोज पाचपुते,महिला शहर अध्यक्षा मृणाली वाणी पुणे विभागीय विध्यार्थी अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी मा.स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके,उदय महाले,राजू साने,कार्तिक थोटे,केतन ओरसे,निलेश रुपटक्के,अबरार काजी व सर्व शहर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन मतदारसंघ अध्यक्ष अॅड स्वप्निल जोशी,प्रभाग अध्यक्ष रोहित बनकर,उपाध्यक्ष यश जगताप,अरबाज जमादार यांच्या सोबत सर्व युवक पदाधिकार्यांनी केले.
राष्ट्रवादी पक्ष व आदरणीय पवार साहेबांचे विचार हे तळागाळातील युवकां पर्यंत पोहचले पाहीजे असे मार्गदर्शनही अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले.
–