Balewadi : बालेवाडीतील प्रगतशील शेतकरी मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे निधन 

Homeपुणेsocial

Balewadi : बालेवाडीतील प्रगतशील शेतकरी मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे निधन 

Ganesh Kumar Mule Feb 18, 2022 4:23 PM

International Yoga Day | महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा!
Amol Balwadkar | बाणेर परिसरात निवेदन जाळून केले आंदोलन |अमोल बालवडकर यांचा आक्रमक पवित्रा 
Amol Balwadkar | चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत | डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरिया प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी

बालेवाडीतील प्रगतशील शेतकरी मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे निधन

पुणे : बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी तसेच, नामांकित पैलवान, श्री मगन शेठ बाजीराव बालवडकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले , एक मुलगी , नातवंडे असा परिवार आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रतनआप्पा बालवडकर, उद्योजक विजय बाजीराव वालवडकर ह.भ.प. संजय बाप्पू बालवडकर यांचे बंधू तसेच , उद्योजक राहुलदादा बालवडकर व पुणे मनपाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचे ते चुलते होत..

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0