Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ६४४१  रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ६४४१  रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 19, 2022 1:25 PM

Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५२७१ रुग्ण आढळले
Pune : Corona Report : आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५४१० रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे ६४४१  रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ६४४१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ३९५८२   झाला आहे.

आज पुण्यात ४८५७   जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ९  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १६१  वर गेली आहे.

 

दिवसभरात 6441 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ

– दिवसभरात रुग्णांना 4857 डिस्चार्ज.

-कोरोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 13 मृत्यू.

– 258 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 576269

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 39582

– एकूण मृत्यू -9161

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 527526

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 22183

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    An impressive share! I’ve just forwarded this onto a
    co-worker who was conducting a little research on this.
    And he actually ordered me lunch because I found it for him…
    lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!!
    But yeah, thanks for spending the time to discuss this issue
    here on your website.

DISQUS: 0