Jedhe Chowk Swarget | स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

Homeadministrative

Jedhe Chowk Swarget | स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

Ganesh Kumar Mule Sep 17, 2025 9:06 PM

Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा – शेरसिंग डागोर
By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?
PMC SDD | पुणे महापालिकेकडून उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन | जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  कार्यक्रम

Jedhe Chowk Swarget | स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

Pune Traffic Update – (The Karbhari News Service) – पुणे स्वारगेट येथील जेधे चौकातील वेगा सेंटर चौकाकडून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता बंद करण्यात आला असून शुक्रवार (दि. १९/०९/२०२५ रात्री ११.०० ) पासून ते सोमवार (दि. २२/०९/२०२५ पहाटे ७.०० ) पर्यंत बंद राहील. तरी, पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाकडून करण्यात आले आहे. (PMC Project Department)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: