Pune PMC Holidays | पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर | अतिरिक्त आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

Homeadministrative

Pune PMC Holidays | पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर | अतिरिक्त आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

Ganesh Kumar Mule Aug 25, 2025 1:31 PM

Rahul Gandhi | Supreme Court |सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला आणखी एक चपराक | प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी
Pune PMC News |  पूर्वसूचना न देता काम केल्यामुळे ठेकेदार कंपनीकडून महापालिका प्रशासनाने मागितला खुलासा 
Water cuts in Pune | दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी या उपाय योजना करा ! 

Pune PMC Holidays | पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या जाहीर | अतिरिक्त आयुक्त यांनी सर्कुलर केले जारी

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयांना सन २०२५ मध्ये द्यावयाच्या अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी सर्कुलर जारी केले आहे.  त्यानुसार ३ सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग यांच्याकडून पुणे जिल्हातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांना सन २०२५ या वर्षासाठी ३ अतिरिक्त स्थानिक सुट्ट्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

१.  ०१ सप्टेंबर २०२५ – सोमवार – गौरीपूजन

२. २२ सप्टेंबर २०२५ – सोमवार –  घटस्थापना

३. २० ऑक्टोबर २०२५ – सोमवार – नरक चतुर्दशी

अतिरिक्त ३ स्थानिक सुट्ट्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना (अत्यावश्यक सेवा वगळून) जाहीर करण्यात येत आहे. असे अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: