Pune Wate Cut on Sunday | जल वाहिनी मध्ये गळती झाल्यामुळे  या परिसराचा पाणीपुरवठा आज राहणार बंद!

Homeadministrative

Pune Wate Cut on Sunday | जल वाहिनी मध्ये गळती झाल्यामुळे  या परिसराचा पाणीपुरवठा आज राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Jul 20, 2025 6:06 AM

DPDC | Road Repairing | पुणे शहरातील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करणार | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत
Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

Pune Wate Cut on Sunday | जल वाहिनी मध्ये गळती झाल्यामुळे या परिसराचा पाणीपुरवठा आज राहणार बंद!

 

Pune Water Cut Today – (The Karbhari News Service) – पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एस.एन.डी.टी. (एम.एल.आर) या जल वाहिनी मध्ये गळती झाल्या मुळे एस.एन.डी.टी. (एम.एल.आर) करिता होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. गळती बंद करणे करिता काही कालावधी लागणार असल्याने रविवार रोजी एस.एन.डी.टी. (एम.एल.आर,), एस.एन.डी.टी. (एच.एल.आर) व चतु:श्रूंगी टाकी वरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (Pune Water Cut News)

पाणीपुरवठा विस्कळीत होणारे भाग

एस.एन.डी.टी. (एच.एल.आर) :-

गोखले नगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हीन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदूवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी इत्यादी

स.एन.डी.टी. (एम.एल.आर,), :-

लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांत नगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसायटी, विठठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती, करिश्मा सोसायटी, बंधन सोसायटी परिसर, मयूर कॉलनी, कर्वे रोड झाला सोसायटी ते छत्रपती शिवाजी पुतळा परिसर, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुला पर्यंत, एच.ए. कॉलनी परिसर, भरत कुंज, स्वप्नमंदिर परिसर, पटवर्धन बाग, करिश्मा सोसायटी ते वारजे वॉर्ड ऑफीस, गरीजा शंकर सोसायटी परिसर

चतु:श्रूंगी टाकी :

औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर,चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, डॉ. आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळ नगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी, औंध गाव

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: