Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

Homeadministrative

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

Ganesh Kumar Mule Jul 01, 2025 9:41 PM

The Karbhari News Impact | घनकचरा आणि आरोग्य विभागातील १७२ कर्मचाऱ्यांना मोकादम पदावर पदोन्नती!
Police Recruitment | राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!

Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – गुरुवार ३ जुलै  रोजी आगम मंदिर पायथा येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करिणे करिता शहरात काही  ठिकाणी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार  रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

दत्तनगर, टेल्को कॉलनी, आमराई आंबेगाव बुद्रुक पर्यंतचा भाग, दळवी नगर, वाघजाई नगर, आचल फार्म परिसर, पंचम नगर, वडार वस्ती व परिसर, संतोष नगर, अंजली नगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेक्शन सोसायटी परिसर, गुरुद्वारा परिसर, आंबेगाव खुर्द गावठाण, जांभूळवाडी रोड इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0