PMC Water Supply Department | येत्या शनिवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

Homeadministrative

PMC Water Supply Department | येत्या शनिवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 

Ganesh Kumar Mule Oct 24, 2024 8:01 PM

PMC Food Testing Machine | पुणे महापालिकेचे ‘फूड टेस्टिंग मशीन’ गायब
NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश
SRA Project Pune | पुण्यातील एसआरएचे प्रकल्प रखडले | आमदार हेमंत रासनेंची विधानसभेत आक्रमक भूमिका

PMC Water Supply Department | येत्या शनिवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water Cut – (The Karbhari News Service) – लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रामधून रामटेकडी टाकीस जाणाऱ्या पंपिंगच्या लाईनवरील दुरुस्तीच्या कारणास्तव शनिवारच्या  दिवशी (२६ ऑक्टोबर) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  (Pune PMC News)

रामटेकडी टाकी परिसरातील पाणी बंद राहणारा भाग

प्र. क्र. २४ संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क,गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदु वाडी, रामनगर, आनंदनगर प्र.क्र.२२ संपूर्ण मुंढवा, मगरपट्टा, हडपसर आकाशवाणी, संपूर्ण साडेसतरानळी, केशवनगरप्रभाग क्र.२३ संपूर्ण हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर. ससाणे नगर, काळेपडळप्र. क्र. २१ शिंदे वस्ती, भीमनगर, मिलिंद नगर, भारत फोर्ज प्र.क्र. २६ पार्ट, महंमदवाडी गाव, तरवडेवस्ती, कृष्णा नगर, राजीव गांधीनगर, एन.आय.बी.एम. रोड, पोकळेमळा, परागेनगर, उंड्री रोड, हांडेवाडी रोड.

परिणामी पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागात दुसऱ्या दिवशी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0