NCP SCP Pune News | राष्ट्रवादीकडून महिला अत्याचाराविरोधात चंदननगरमधे निषेध आंदोलन!

HomeBreaking News

NCP SCP Pune News | राष्ट्रवादीकडून महिला अत्याचाराविरोधात चंदननगरमधे निषेध आंदोलन!

Ganesh Kumar Mule Oct 06, 2024 6:40 PM

Bhaiyyasaheb Jadhav | NCP Pune | न्यायाधीश राहिलेला आणि कायद्याची चांगली जाण असलेला पुणे राष्ट्रवादीचा प्रवक्ता
Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही | राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव
PMC Shahari Garib Yojana  | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

NCP SCP Pune News | राष्ट्रवादीकडून महिला अत्याचाराविरोधात चंदननगरमधे निषेध आंदोलन!

 

Kharadi Pune – (The Karbhari News Service) – राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी यांच्याकडून खराडीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. (NCP Sharadchandra Pawar Party)

 

चंदननगर बाजारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. पक्षाच्या पदाधिका-यांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली गेली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहरात इतर ठिकाणी घडत असलेल्या महिला व मुलींच्या अत्याचाराविरोधातही निषेध नोंदवला.

मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने (Ashish Mane) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, सुलभा क्षिरसागर, सुरेंद्र पठारे, शैलेश राजगुरू, निता गलांडे, सदाशिव गायकवाड, अश्विनी सावंत, पूजा काटकर, नितीन राठोड, अभिजीत शहा, जावेद शेख, छगन चंदनशिवे, मंदाकिनी जाधव, संगिता केदारी, राजेंद्र पवार, अमोल केदारी, केतन कावरे, साहिल शेख हे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0