NCP- Sharadchandra Pawar Party | NCP-SCP पक्षाकडे पुणे शहरातील ८ मतदारसंघात ४१ इच्छुक उमेदवार

HomeBreaking News

NCP- Sharadchandra Pawar Party | NCP-SCP पक्षाकडे पुणे शहरातील ८ मतदारसंघात ४१ इच्छुक उमेदवार

Ganesh Kumar Mule Sep 13, 2024 6:55 PM

Pahalgam Terror Attack | पुणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त 
Union Budget 2025 | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राची थट्टा | प्रशांत जगताप
HSRP Number Plate | HSRP नंबरप्लेटची सक्ती रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन

NCP- Sharadchandra Pawar Party | NCP-SCP पक्षाकडे पुणे शहरातील ८ मतदारसंघात ४१ इच्छुक उमेदवार

| शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी जय्यत तयारी

 

Pune News – (The Karbhari News Service) –  शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष  जयंतराव पाटील  यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.

दिनांक १० सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४१ इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.