PM Modi Wishesh Pune Metro : पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा    : वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे 

HomeपुणेBreaking News

PM Modi Wishesh Pune Metro : पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा  : वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे 

Ganesh Kumar Mule Mar 06, 2022 11:04 AM

Prime Minister’s participation in the 20th ASEAN-India Summit and the 18th East Asia Summit
Health Camp | ६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” | सोमेश्वर फॉऊंडेशन चा उपक्रम 
Mumbai Samachar | मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा

: वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उदघाटन केले. शिवाय तिकीट काढून प्रवास देखील केला. प्रवास झाल्यांनतर मोदींनी पुणे मेट्रोला लिखित स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.

: अशा आहेत शुभेच्छा

 

मझे अत्यंत हर्ष हो रहा है
कि पुणे शहर में आज से
अंतराष्ट्रीय स्तर की मेट्रो सेवा
शुरू हो रही है। पुणे में
नागरिकों को एक तीव्र,
सुरक्षित और पर्यावरण अनुकूल
शहरी यातायात का साधन
उपलब्ध होने जा रहा है।
मैं सभी पुणे वासियों को
मेट्रो सेवा के सफल संचालन
के लिए अपनी शुभकामनाये
देता हूँ।