Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार  चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

HomeपुणेBreaking News

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

गणेश मुळे Jun 27, 2024 12:05 PM

PMC Building Development Department | बालेवाडी आणि पाषाण परिसरात महापालिकेची अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई | २१ हजार चौरस फूट बांधकाम पाडले
Pune Illegal Construction | बिबवेवाडी, पर्वती परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 24,400 चौ.फूट बांधकाम पाडले 
Pune PMC News | बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 14650 चौ.फूट विनापरवाना  बांधकाम हटवले

Encroachment action on DP Road | डीपी रस्त्यावरील निळ्या पूर रेषा मध्ये येणारी बांधकामे महापालिकेने पाडली | 90 हजार  चौरस फुट क्षेत्र मोकळे केले

PMC Building Development Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विकास विभागाच्या वतीने डीपी रोड राजाराम पुला जवळ विनापरवाना शेड वर कारवाई करण्यात आली. निळ्या पूर रेषा मध्ये येणारी विनापरवाना बांधकामे आज जमीनदोस्त करण्यात आली. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)
उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवल्या नंतर 24 तासाचे आत तातडीने ही कारवाई करण्यात आली . यावेळी 15 मिळकतीवर कारवाई करून सुमारे 90 हजार चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. 5 jcb , 2 gas कटर, 10 कामगार यांचे मदतीने ही कारवाई करण्यात आली.
यासाठी स्थानिक आणि अतिक्रमण विभागाचे पोलीस बंदोबस्त होता.  या ठिकाणी अग्निशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती. कारवाई उद्याही सुरू  राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले.