Pune Lok Sabha Election Results |मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा

HomeपुणेBreaking News

Pune Lok Sabha Election Results |मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा

गणेश मुळे Jun 01, 2024 2:16 PM

Vijaystambh Sohala | पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
Eid-E-Milad | ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच!
Dr Suhas Diwase IAS | पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

Pune Lok Sabha Election Results |मतमोजणीच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९५० ची सुविधा

Pune Lok Sabha Election Results 2024 – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.