Pune Rain News | पुणे शहरात २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना! 

HomeपुणेBreaking News

Pune Rain News | पुणे शहरात २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना! 

गणेश मुळे May 09, 2024 3:08 PM

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले
Alandi Yatra | आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन
Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

Pune Rain News | पुणे शहरात २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना!

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) पुणे शहरातील विविध भागात आज दुपारी जोरात वारे आणि झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडवली. दरम्यान या पाऊस वाऱ्यात शहरात विविध २१ ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या. दरम्यान याची वर्दी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे जाताच विभागाने तत्काळ आडवे येणारे झाड हटवले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. (Pune Fire Brigade)

या ठिकाणी घडल्या घटना

 

१) ०३•३० – सहकार नगर, सारंग सोसायटी
२) ०३•३३ – काञज, शेलार मळा
३) ०३•३९ – सातारा रोड, पद्मावती मंदिर
४) ०३•४९ – सिहंगड रोड, हेलिऑन शाळेजवळ
५) ०३•५५ – शिवाजीनगर, मॉडल कॉलनी
६) ०४•०३ – कोथरुड, महात्मा सोसायटी
७) ०४•०५ – कर्वेनगर, शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह
८) ०४•०८ – कोथरुड, डिपी रोड ५ चारचाकी वाहनावर झाड पडले
९) ०४•१२ – शिवणे, दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट
१०) ०४•१९ – कोरेगांव पार्क, विद्युत नगर सोसायटी
११) ०४•३७ – भवानी पेठ, जैन मंदिर जवळ
१२) ०४•४६ – एफसी रोड, हॉटेल वैशाली मागे
१३) ०४•५६ – एरंडवणा, सेवासदन शाळेजवळ चारचाकी वाहनावर झाड पडले
१४) ०५•०१ – टिंगरे नगर, साईबाबा मंदिरा जवळ
१५) ०५•३९ – पाषाण, सुस रोड
१६) ०५•४८ – वडगाव शेरी, नामदेव नगर
१७) ०६•१० – कोथरुड, तेजस नगर चारचाकी वाहनावर झाडपडी
१८) ०६•२४ – कोथरुड, राहुल नगर
१९) ०६•५० – सेनापती बापट रोड
२०) ०६•५८ – कोथरुड, डहाणूकर कॉलनी
२१) ०७•२५ – नाना पेठ पोलिस चौकीसमोर