MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

HomeपुणेBreaking News

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

कारभारी वृत्तसेवा Nov 01, 2023 2:13 AM

Pune Municipal Corporation | एप्रिल  महिन्यात पुणे महापालिकेचे  54 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!
Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 
PMC Pune Water Budget | समाविष्ट 34 गावांच्या पाण्यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला सुनावले | वाचा काय आहे प्रकरण

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

PMC Social Welfare Department | पुणे महापालिका समाज विकास विभाग पुरस्कृत शेजार समूह गट व बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम’ 3 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. शहरातील 5 ठिकाणी हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

प्रदर्शनात कशाची खरेदी कराल?

दिवाळी फराळ व साहित्य : चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा, पणत्या, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदिल
इतर खाद्यपदार्थ : वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाले, तयार पिठे, शेवया, कुराड्या, या व्यतिरिक्त बिर्याणी व इतर शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे विविध प्रकार, तसेच घरगुती वापरातील विविध वस्तू-लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर-कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस्, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती इ. विविध प्रकारचे स्टॉल्स्,
:::: प्रदर्शन दिनांक, स्थळ व वेळ ::::
दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२३
सकाळी ११-०० ते रात्रौ ९-००

– कुठे असणार प्रदर्शन?

1. पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे ३०.
2. स.नं.२५३/८-६८५/५९ टेलिफोन एक्सचेंजसमोर, कुमार प्रॉपर्टीज् लगत, बाणेर डी पी रोड, पुणे ४५.
3. नविन भाजी मंडई, पुण्यनगरी शेजारी, स्टेलामेरी शाळेसमोर, वडगांवशेरी, पुणे.
4. कै. नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कमिन्स कॉलेजजवळ, गल्ली क्र. १, शाहु कॉलनी कर्वेनगर, पुणे ५२.
5. कात्रज दुध डेअरी, एक्सपो मैदान, कात्रज, पुणे.
—-
Breaking News 6033 PMC 3482 social 3536 पुणे 6479 PMC Diwali Bajar 1 PMC Mahila Bachat gat 2 PMC News 503 PMC Pune 1522 PMC Social welfare Department 2 Pune Municipal Corporation 1129 pune news 2070

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC pune Officers | पथ विभागाची जबाबदारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी नंदकिशोर जगताप यांच्याकडे | मुख्य कामगार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे
Older Post
PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी
Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण

Sunil Mane | कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा | सुनील माने यांची मागणी

Sunil Mane | कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा | सुनील माने यांची मागणी

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

ATMS | तंत्रज्ञान आणि वाहतुकीचा मिलाफाने पुणेकर सुखावले! |  शहरातील १२५ प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) यशस्वीरित्या कार्यान्वित | वाहतूक कोंडीत घट!

ATMS | तंत्रज्ञान आणि वाहतुकीचा मिलाफाने पुणेकर सुखावले! | शहरातील १२५ प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक ॲडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) यशस्वीरित्या कार्यान्वित | वाहतूक कोंडीत घट!

Add title

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण
administrative

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण

Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण   Katraj Zoo - (The Karbhari News Service) - र [...]
Read More
Sunil Mane | कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा | सुनील माने यांची मागणी
Political

Sunil Mane | कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा | सुनील माने यांची मागणी

Sunil Mane | कंत्राटदारांचे कामांचे पैसे द्या; श्वेतपत्रिका काढा | सुनील माने यांची मागणी   Maharashtra News - (The Karbhari News Service) - [...]
Read More
PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल
administrative

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल Pune Water Distributi [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari