MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

IAS Dr Kunal Khemnar | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इंडियन स्वच्छता लीगच्या कामात सहभागी होण्याचे आदेश

HomeपुणेBreaking News

IAS Dr Kunal Khemnar | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इंडियन स्वच्छता लीगच्या कामात सहभागी होण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Sep 20, 2023 5:38 AM

PEHEL 2023 | Pune News | ई कचरा संकलनात १५ टन ई-कचरा व ८ टन प्लॅस्टिक कचरा जमा
Eco Friendly Diwali | PMC Pune | दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिकेचे पुणेकरांना आवाहन!
Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव

IAS Dr Kunal Khemnar | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इंडियन स्वच्छता लीगच्या कामात सहभागी होण्याचे आदेश

: अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे निर्देश

IAS Dr Kunal Khemnar | महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून (PMC Solid waste management Department) स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० (Swachha Bharat Mission Urban 2.0h उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीगचे (Indian Swachhata League) काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिक नोंदणी (Citizens Registration) आवश्यक आहे. हे नोंदणी करण्याचे काम महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) करावे लागणार आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार पुणे महानगरपालिका आपल्याला स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या MOHUA (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय) द्वारे आयोजत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि योगदान देण्यासाठी आमंत्रित करीत आहोत.  १५ सप्टेंबर पासून सुरु होणा-या आणि २ ऑक्टोबर (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता दिवस) या कालावधीत राबविण्यात येणा-या मोहिमेमध्ये विविध शहरस्तरीय उपक्रमांचा सामेश आहे. कचरामुक्त शहर (मेरा शहर कुडे सेआझाद शहर) या संकल्पनेसाठी संयुक्त कृती आणि वचनबद्धतेवर लक्ष केंदित करणे हा या मोहिमेचा व्यापक उद्देश आहे. (Pune Municipal Corporation)
त्या अनुषंगाने आपले अधिनस्त सर्व अधिकारी/कर्मचारी यांना इंडियन स्वच्छता लीगसाठी नागरिक नोंदणीमध्ये सहभागी व्हावे. तसेच अधिकारी/कर्मचारी यांचे मित्रवर्ग यांना याबाबत माहिती देऊन, जास्तीत जास्त नोंदणी करावयाच्या आहेत. असे आदेशात म्हटले आहे. (PMC Pune)

वेबसाईट / लिंक द्वारे नोंदणी करण्याची पद्धत : इंडियन स्वच्छता लीग नागरिक नोंदणी)
https://innovateindia.mygov.in/islseason2/
↓
“Click here to join ISL Event” वर क्लिक करा
↓
“फोन नंबर किवः ई-मेल द्वारे रेजिस्टर करा
↓
रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉगिन करा व माहिती भरून ” Join Us” वर क्लिक करा.
Breaking News 6149 PMC 4074 social 3729 पुणे 8047 IAS Dr Kunal Khemnar 10 Indian Swachhata league 2 PMC employees 196 PMC Officers 64 PMC Pune l 1 pmc pune news 271 PMC Social Devlopment Department 24 Pune Municipal Corporation 1157 Swachh Bharat mission urban 2.0 1

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Do you start your day with tea+biscuits every day?
Older Post
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव

RECENTS

PMC Standing Committee | दूषित पाण्याच्या आजारांवर मोफत उपचार आणि घरोघरी मोफत वॉटर प्युरिफायर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर

PMC Standing Committee | दूषित पाण्याच्या आजारांवर मोफत उपचार आणि घरोघरी मोफत वॉटर प्युरिफायर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

Maharashtra Legislative Council Election 2026|  विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान | १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात | २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

Maharashtra Legislative Council Election 2026|  विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान | १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात | २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

PMC Road Quality SOP | खोदकामानंतर चर नीट न बुजवल्यास कंत्राटदार, अभियंते जबाबदार!

PMC Road Quality SOP | खोदकामानंतर चर नीट न बुजवल्यास कंत्राटदार, अभियंते जबाबदार!

Add title

PMC Standing Committee | दूषित पाण्याच्या आजारांवर मोफत उपचार आणि घरोघरी मोफत वॉटर प्युरिफायर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर
Breaking News

PMC Standing Committee | दूषित पाण्याच्या आजारांवर मोफत उपचार आणि घरोघरी मोफत वॉटर प्युरिफायर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमोर

PMC Standing Committee | दूषित पाण्याच्या आजारांवर मोफत उपचार आणि घरोघरी मोफत वॉटर प्युरिफायर? नगरसेवक अमोल बालवडकर यांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीसमो [...]
Read More
PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही
administrative

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही

PMC CCTV Tender | महापालिका शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणार! २ कोटींचे काम | किती शाळांमध्ये आणि किती कॅमेरे बसवणार, याचा उल्लेख नाही | 'आयसेक्युअर आयट [...]
Read More
Maharashtra Legislative Council Election 2026|  विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान | १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात | २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी
Breaking News

Maharashtra Legislative Council Election 2026|  विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान | १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात | २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

Maharashtra Legislative Council Election 2026|  विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान | १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात | २ [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved