MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Services For Students | 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस साठी, सीईटी परीक्षेसाठी पुणे महापालिकेकडून आर्थिक सहायता! | जाणून घ्या विविध योजना

HomeपुणेBreaking News

PMC Services For Students | 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस साठी, सीईटी परीक्षेसाठी पुणे महापालिकेकडून आर्थिक सहायता! | जाणून घ्या विविध योजना

Ganesh Kumar Mule Jul 06, 2023 2:03 AM

Kasba Constituency | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची हेमंत रासने यांची महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी 
Abhishek Tore PMC City Planner | पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश!
Black Spots in Pune City |  पुणे शहरात वारंवार अपघात होणारे 21 ब्लॅकस्पॉट | सुधारणा करण्याचे पुणे पोलिसांचे पुणे महापालिकेला आदेश

PMC Services For Students | 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस साठी, सीईटी परीक्षेसाठी पुणे महापालिकेकडून आर्थिक सहायता! | जाणून घ्या विविध योजना

| 10 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार

PMC Services For Students | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस (Coaching Classes)!साठी, सीईटी परीक्षेस (CET exam) बसण्यासाठी तसेच  उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य (Financial Assistance) देण्यात येते. या चार योजनांसाठी पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यासाठी 10 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने करण्यात आले आहे. (PMC Services For Students)
महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, महिला, पुरुषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Pune Municipal Corporation News)

या आहेत योजना

1. इ. १० वी तील विद्यार्थ्यांसाठी खासगी
क्लाससाठी अर्थसाह्य – इ. ९ वी मध्ये ५०% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळाले असल्यास व वाल्मिकी समाजातील ४५% वा त्या पेक्षा अधिक गुण मिळालेल्या

विद्यार्थ्यांना इ. १० वीमध्ये प्रवेश घेतला असल्यास खासगी क्लाससाठी अर्थसाह्य देण्यात येते.

2. इ. १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी खासगी
क्लाससाठी अर्थसाह्य – सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) खासगी क्लासकरिता अर्थसाह्य देण्यात येते. फक्त

कॉमर्स व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत.

3. सी.ई.टी. परीक्षेस बसण्यासाठी अर्थसाह्य- सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ. १२ वीत प्रवेश

घेतलेल्या विद्यार्थ्यांना सी.ई.टी. परीक्षेकरिता प्रवेश शुल्कासाठी अर्थसाह्य देण्यात येते. इ. ११ वीत ६०% वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक.

4. उच्च व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य – वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, संगणकीय इ. शाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनमान्य शिक्षण
संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (मागील वर्षी ६० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक) शैक्षणिक अर्थसाह्य देण्यात येते. (PMC Pune News)
या योजनांचे अर्ज  १० जुलै २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती (PMC Website) भरण्यात यावेत.
तसेच या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.punecorporation.org या
संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Services)
—
News Title | PMC Services For Students |  Financial assistance from Pune Municipal Corporation for private classes for 10th, 12th students, for CET exam!  |  Know different plans
Breaking News 6124 Education 606 PMC 3879 social 3683 पुणे 7559 PMC Financial Assistance 1 PMC Pune 1609 pmc pune news 270 PMC Scheme for students 1 PMC Social Devlopment Department 22 Pune Municipal Corporation 1136 Pune municipal corporation news 126 pune news 2670

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या
Older Post
PMC STP Water Tanker App | 4 लाख 90 हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा बांधकामासाठी वापर
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

Zero Waste Kasba Bhavani | “झिरो वेस्ट कसबा-भवानी” प्रायोगिक प्रकल्पाला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव!

Zero Waste Kasba Bhavani | “झिरो वेस्ट कसबा-भवानी” प्रायोगिक प्रकल्पाला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव!

Pramod Nana Bhangire on PMC | हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया! | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप

Pramod Nana Bhangire on PMC | हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया! | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली

Katraj Kondhwa Road Action | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची धडक कारवाई

Katraj Kondhwa Road Action | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची धडक कारवाई

Add title

Zero Waste Kasba Bhavani | “झिरो वेस्ट कसबा-भवानी” प्रायोगिक प्रकल्पाला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव!
administrative

Zero Waste Kasba Bhavani | “झिरो वेस्ट कसबा-भवानी” प्रायोगिक प्रकल्पाला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव!

Zero Waste Kasba Bhavani | "झिरो वेस्ट कसबा-भवानी" प्रायोगिक प्रकल्पाला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव! | आगामी स्थायी समितीच्या बैठकीत होणार [...]
Read More
Pramod Nana Bhangire on PMC | हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया! | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप
administrative

Pramod Nana Bhangire on PMC | हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया! | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप

Pramod Nana Bhangire on PMC | हडपसरच्या तुकाराम तुपे नगर मध्ये लाखो लिटर पाणी वाया! | प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेवर दुटप्पीपणाचा आरोप   [...]
Read More
Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली
administrative

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.2 7 कोटींची वसुली [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved